🙏 आग्रहाचे आमंत्रण 🙏
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या घरी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे . तरी आपण सर्वांनी सहपरिवार आणि मित्र मंडळीसह येऊन लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्हांस पाहुणचाराची संधी द्यावी आणि उत्सवाची शोभा वाढवावी…!!!🙏🏻!
🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
निमंत्रक:
पत्ता:
तारीख: