दोहाळे जेवण
आई:
यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम
आयुष्याच्या नव्या वळणावर आई
आणि बाबा ह्या गोड
भूमिकेत प्रवेश करत आहेत.
त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी
आणि त्यांना शुभेच्छा व
आशिर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती
तर हवीच…
पत्ता: